गौतम बुद्धांनी दिलेली उत्तरे. ..
सात कोड्यांना गौतम बुद्धांनी दिलेली उत्तरे. .. 1) या जगात सगळ्यात टोकदार वस्तु कोणती? शिष्य : तलवार गौतम बुद्ध : जीभ. 2 ) या जगात आपल्यापासून सगळ्यात दुर काय आहे? शिष्य : सुर्य. .चंद्र. .आकाशगंगा. . गौतमबुद्ध:भूतकाळ.. 3)या जगातील सगळ्यात मोठी गोष्ट कोणती? शिष्य :पर्वत..पृथ्वी. ..सुर्य. . गौतमबुद्ध:हाव... 4)पृथ्वीवरील सगळ्यात वजनदार वस्तू कोणती? शिष्य : पोलाद. .लोखंड..हत्ती. . गौतमबुद्ध: वचन.. 5) पृथ्वीवरील सर्वात हलकी वस्तु कोणती? शिष्य : कापूस. ..हवा...धुळ. .पाने.. गौतमबुद्ध: मी....आणि मी पणा... 6)पृथ्वीवरील माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट कोणती? शिष्य :आईवडील. .मित्र..नातेवाईक. . गौतमबुद्ध:मृत्यू. ... 7) या जगात करता येण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट कोणती? शिष्य :खाणे...पिणे...फिरणे... गौतमबुद्ध :आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांसोबत शेयर करणे. ...